swami samarth pathirakhi

माज्या swami samarth Pathirakhi चैनल वर तुमचे मना पासून स्वागत आहे।

आपल्या चैनल वर मी आपल्या साठी नित्य सेवेतिल सर्व प्रकारची मंत्र,स्त्रोत,आरती, आणि विशिष्ट देवतांची रोजचि सेवा सादर करित आहे। तसेच श्री स्वामी समर्थ्यांच्या कृपेने त्यांच्या कथा मी सादर करित आहे स्वामी कथा हा स्वामी सेवेचा एक भाग आहे
स्वामी भक्तोनो मला नेहमी स्वामी चा आशीर्वाद लाभलेला आहे स्वामी की सेवा मना पासून केल्याने स्वामी चा आशीर्वाद नेहमी लाभतो
स्वामी भक्तनो मी आपना सर्वाना विनंती करते की, जर वीडियो आवडला तर चैनल ला नक्की subcribe करा,share करा,आणि like करायला विसरू नका,
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Dear friends and subcribe welcome to my yutoob channel

i was upload all gods mantra, story of swami samarth and saramrut and all nitye seva video,
so when you will like video please like share and subscribe,
thanks to all viewer

तुमचे कोटि कोटि धन्यवाद ❤❤❤❤🙏