All Khandeshi Artists

Business enquiries- [email protected]

The video on this channel is for entertainment purposes only

नमस्कार मित्रांनो मि एक कलाप्रेमी आहे तमाशा हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध लोकनाट्य आहे, आणि तमाशा कलावंतांनी हा वारसा जपला आहे, मराठी धर्म साहित्य, सांस्कृतिक कला यांनी जपून ठेवली आहे, तमाशाचे व्हिडिओ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या कानाकोप-यात हे महाराष्ट्राचे लोकनाट्य पोहोचला पाहिजे, तसेच या गरीब मायबाप कलाकारांना जास्तीत जास्त सुपाऱ्या मिळाल्या पाहिजे ग्रामीण तसेच शहरी लोकांना विनंती करतो की दरवर्षी आपल्या गावाची यात्रा भरा आणि तमाशा कलावंतांना आमंत्रित करा . तसेच सिरीयल, वेब सिरीज, ट्रामा सेंटर, नाटिका वाले यांना ही विनंती करतो की त्यांनी या तमाशा कलावंतांना पैकी चांगल्या कलाकाराच्या कलेला वाव कशी मिळेल, याचा प्रयत्न करावा. तसेच या गरीब तमाशा कलावंताचा उदरनिर्वाह हा एकमेव साधन आहे ते म्हणजे " तमाशा " तमाशा कलावंतांना मानाचा त्रिवार मुजरा हा massege जास्तीत जास्त लोकांपर्यंत पठवा धन्यवाद माझ्या रसिकांना तुमचा प्रतिसाद, प्रेम असच पाठीशी राहू द्यावे