Mandar shetye
आता चॅनेल वर आलाच आहात तर व्हिडीओ बगा व्हिडीओ आवडले तर चॅनेल subscribe नक्की करा म्हणजे माझे नवीन व्हिडीओ तुम्हला बगायला मिळतील आणि व्हिडीओ आवडली तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद 🙏🏻😊❤️
आम्ही सगळे निघालो कोल्हापूर साडी मॉलमध्ये आणी 😍 51 हजार रुपरे बक्षीस आणायला 😍
गौरेश कडे मी आणी मयुरी गेलो ब्राम्हण भोजन ला 😊
पहिल्यांदा ट्रेन ने गेलो मडगांवला 😍 3तास बसाव लागलं स्टेशनवर 😒
इन्सुलित घेतला ओंकार हत्तीचा दर्शन 😍 वाडीतली तुळशीची लग्ना 😊
अचानक झाला गोवा जायचा प्लॅन 😍😊
आई भराडी देवी, श्री देव कुणकेश्वर दर्शन घेऊन आम्ही गेलो देवगड रांगोळी स्पर्धा बगायला 😍
एका रील शूट करायला किती वेळ लागला 🙄
अचानक झाला कोल्हापूर जयचा प्लॅन 😊 घेतलं आई महालक्ष्मी च दर्शन 😍
मित्रान दिल्यानं दालघोष 😍👌 अचानक ठरलं कांतारा बगायला जाईचा प्लॅन 😜
मयुरी ला मागवला ऑनलाईन i फोन 😍 अचानक ठरला जेवायला जाईचा प्लॅन 😍😜
पाण्यावरचा गणपती बाप्पा 😍 पेडण्याचा राजा 🙏
तुम्ही कधी जातास खवणे कायाक ला 😊👆
मॉलिश करायला आले पुतनो पुतणी 😜 तेंचीच भांडणा 🙄😂
बाप्पाचा शेवटचा दिवस 😌 विसर्जन 🙏
बाप्पाचा 10वा दिवस 😊 कोणकोण आले घरी 🤔👆 घुमट आरती 😍
गणपतीत सकाळीच होणार भजन ❤️😊
अंकिताच्या बाप्पाच्या विसर्जनाला गेलो देवबाग 😊
लेडीज बायकांचा ओवसा कार्यक्रम 😊 कुडाळ मधल्या मित्रांच्या बाप्पाचं दर्शन 😍
गणपती साठी बहीण आली गावी 😊
अंकिताच्या बाप्पाचं आणी मालवण मधल्या मित्रांच्या बाप्पांचे घेतले दर्शन 😍😊
मी पहिल्यांदाच भेटलो अरुण कदम सरांना 😍पुतण्या सोबत मस्ती 😂👆
बाप्पाचा पहिला दिवस 😍❤️
अंकिताची धावती भेट 😍 बाप्पाची तयारी ❤️
मुंबईहून आली बिनधास्त मुलगी आणी आजी 😍|| 100K आणी 1M सेलेब्रेशन केल Mai‘s beach resort ला 😍
डेकोरेशन साठी लागणार सर्व सामान आता आपल्या कुडाळत 👆😍
अजून लोकांना फसवायची काम चालूच 🙄🙄
मासे पकडायला गेलो भोगव्यात @anishkarale 👆😊 टायसन कुठे आहे 😒
बघितला एकदाचा सैयारा मूवी 🙄 @mayurishetye101
आपला यूट्यूब Silver play button इला 😍❤️ || श्रावण शनिवार 🙏🏻|| आये झाली खुश 😍
बायको ला घेऊन गेलो फिरायला 😊 मयुरी झाली खुश 😍|| सोनुर्ली गावातला 1 दिवशीय पिकनिक स्पॉट 😍||