Wealth With Data
नमस्कार मित्रांनो !
मी विकास वाव्हळ माझ्या या चॅनेल मध्ये आपले स्वागत करतो
मि एक बँकर आहे, मला बँकिंग, शेअर मार्केट, फायनान्स , इकॉनॉमिक घडामोडी या विषयी आवड आहे
आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत या विषयी खूप कमी माहीती आहे ,
मला बँकिंग, शेअर मार्केट, फायनान्स , या विषयी असलेली माहीत लोकांपर्यंत पोहीचली तर याचा फायदा लोकांना नक्की होईल
धन्यवाद !
फेसबुक-
इन्स्टाग्राम-https://www.instagram.com/wealthwithdata?igsh=MTdheXl5dzk5MDRsbg==
Gmail- [email protected]
I like to share my views on economy/ finance.