Saritas Kitchen Food & Vlogs
नमस्कार 🙏
SaritasHome N Lifestyle या आपल्या चॅनेल वर तुम्हाला खालील विषयावर उपयुक्त विडियो किंवा व्लॉग्ज पहायला मिळतील
1) घर आणि बरंच काही
2)स्वयंपाक,
3)प्रेक्षणीय स्थळ आणि त्यांचे Vlogs (Travel VLOGS)
4) बालसंगोपन
5)लाइफ स्टाइल
6) Vlogs
या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला काही उपयुक्त माहिती हवी असेल तर चॅनेल ला नक्की subscribe करा..
धन्यवाद 🙏
Hi Friends,
Welcome To SaritasHome N Lifestyle,
In this Channel I will be posting videos Or Vlogs for following categories -
1) Day to Day Life Vlogs
2) Home N Kitchen
3) Lifestyle
4) Travel Vlogs
5) Organization
6) Parenting & Baby Food
& Much More...
So.. If you interested, Don't forget to Subscribe..
Thanks 🙏
For business enquiries & Sponsorships email @ [email protected]
एकदा करून बघा, कुरकुरीत मेथीच्या वड्या | कोथिंबीर वडीला तोडीस तोड खमंग मेथी वडी Methichi Vadi Recipe
एकदा असा करून बघा, ४-५ जणांचा मटार पनीर पुलाव | पाहुण्यांसाठीचा चमचमीत बेत Matar Paneer Pulav Recipe
१ किलो मेथीचे लाडू | ३ महिने टिकणारे, कमी कडवट, बिनापाकाचे खमंग मेथी लाडू 1kg Methiche Ladu Recipe
एकदा असे करून बघा, डिंकाचे लाडू | ३ महिने टिकणारे, कोरडे न होणारे खारीक खोबरे लाडू Dink Ladu Recipe
एकदा असे करून बघा, जरा वेगळे मलईदार दही छोले | पाहुण्यांसाठी केला छोले मसाला बेत Chole Masala Recipe
आज मुलांसाठी वेगळा पदार्थ बनवला, दिसायला आप्पे चवीला पिझ्झा | मिनी पिझ्झा पौष्टिक Veg Pizza Recipe
एकदा माझ्या पद्धतीने करा - मेथी मटार मलाई | झटपट सोपी घरगुती पण हॉटेलसारखी Methi Matar Malai Recipe
कारल्याची सुकी भाजी | मुलंही आवडीने खातील, एकदा वेगळ्या पद्धतीने करून बघा हि Karalyachi Bhaji Recipe
बिना पाकाचे रवा बेसन लाडू | पेढ्यासारखे मऊ, जिभेवर विरघळणारे बेसन लाडू Rava Besan Ladu Recipe
२ महिने टिकणारी तिळाची करंजी | बिना मैदा, बिना साखर, गच्च सारणाची टपोरी रव्याची करंजी Karanji Recipe
पाकातले रवा लाडू, बेसन लाडू १००% चुकणार नाहीत | शेव, चिवडा तेलकट होणार नाही Imp 13 Diwali Faral Tips
१ किलो बेसन लाडू | तुपाचे अचूक प्रमाण ओळखण्याची १ ट्रिक रवाळ गोलगोल लाडूसाठी ५टिप्स BesanLadu Recipe
खुसखुशीत गोड शंकरपाळी | घरगुती साधेसोपे 4 वाटीचे प्रमाण घेऊन दुप्पट फुगणारी लेयर्स ShankarpaliRecipe
दिवाळी तयारीच्या १६ टिप्स | फक्त हा १ अट्टाहास सोडा, दिवाळ कामाचा थकवा येणारच नाही 16 Imp DiwaliTips
आज ढोकळ्याचा बेत केला | बेसनाचा ढोकळा नको तर डाळ तांदळाचा मऊमऊ ढोकळा Dhokala Recipe Saritas Kitchen
तुम्ही असं कधी खाल्लंय का? 90 च्या काळातला मधल्या वेळेतील खाऊ | मसाला भाकरी, तिखट भेळ Snack Recipe
एकदा असे करून बघा कांदा पात घालून वांग्याचे भरीत | वांग्याचे भरीत - भाकरी Vangyache Bharit Recipe
आज मुलांसाठी घरीच केले मखान्याचे चॉकलेट | कुरकुरीत पौष्टिक चॉकलेट, १ तासात Homemade Chocolate Recipe
नवरात्रीसाठी- देवीचा आवडता प्रसाद तांबूल | महिनाभर टिकणारा पान मुखवास Tambul Recipe / Paan Mukhvas
एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, खिचडीसारखा मऊमऊ टोमॅटो भात | चटपटीत, झटपट Tomato Masala Bhat Recipe
रात्रीच्या जेवणात, माझ्या पद्धतीने डाळ तडका - जीरा राईस | झटपट हॉटेलपेक्षा भारी Dal Tadka RiceRecipe
एकदा माझ्या पद्धतीने करून बघा मलईदार तांदळाची खीर | पितृपक्ष स्पेशल राईस खीर Tandalachi Kheer Recipe
थापीव वडी | पितृपक्ष स्पेशल - खमंग पिठल्याच्या वड्या, गुठळ्या होऊ नये म्हणून ३ टिप्स PatVadi Recipe
मराठमोळा वांगी भात | मसाले भातापेक्षा चवीला वेगळा पटकन होणारा Maharashtrian Vangi Masala Bhat Recipe
पावसाळा थंडीमध्ये मी आवर्जून करते | ताप, सर्दीमध्ये जिभेला चव देणारं पारंपरिक मेतकूट Metkut Recipe
कुरकुरीत सारणाचे तळणीचे मोदक | झटपट २० मिनिटांत, मोदक खुसखुशीत होण्यासाठी ५ टिप्स Fried Modak Recipe
मऊसूत गव्हाच्या उकडीचे मोदक | आमच्या घरी केले जाणारे गव्हाचे मोदक Ukadiche Modak Recipe Sarita
पोटभरीचा नाश्ता कोबीचे थालीपीठ | न तळता केलेले पण मंचुरियन चवीचे कोबी थालीपीठ Kobi Thalipith Recipe
अजून एक नवा प्रयोग, शेंगदाण्याचे बिस्किट्स | ४० मिनिटांत, कढईमध्ये शेंगदाणा नानकटाई Nankatai Recipe
आज डबा नसताना हि केला डब्यासाठी नवा पदार्थ | कुरकुरीत स्वीटकॉर्न आप्पे, Crispy Sweetcorn Appe Recipe