SN Solapur Kanda Market Blog

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मार्केट यार्ड म्हंजेच सोलापूर कांदा मार्केट मध्ये काय भाव जात आहे याचे अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला जाईल शेतकरी बांधवांना या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या 🧅कांदा 🧅भाव रोजच्या रोज जाणून घेता येईल.
असेच दरोरोज कांदा बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की subscribe करा तसेच शेतकरी मित्रांनो नक्की like share & subscribe करा आणि असेच व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा. 🙏🏻🙏🏻🙏🏻