Manyata & Purva's Kitchen & Art
नमस्कार, Manyata & Purva’s Kitchen या माझ्या YouTube Channel वर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्वना मी तुमच्या रोजच्या जेवणातल्या साध्या आणि सोप्या अगदी सर्वना करता येतील अश्या शाकाहारी आणि मांसाहारी रेसिपीज चे विडियो Upload करते. अस्सल महाराष्ट्रीयन,पारंपरिक पद्धतीचे ,नवीन पद्धतीचे शाहाकारी/मांसाहारी पदार्थ,रोजच्या जेवणातल्या भाज्या,नाश्त्याचे पदार्थ तसेच गोड पदार्थ यांचे अनेक videos तुम्हाला आपल्या चॅनेल वर मिळतील.माझा गेल्या ४५ वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव मी ४० वर्षांचा फुलांच्या व्यवसायातील अनुभव या ठिकाणी विडिओ द्वारे आपल्या समोर मांडणार आहे. तुम्हाला वीडियो नक्की आवडतील हि खात्री आहे.
For business inquiries: [email protected]
झेंडूच्या फुलांचा हार सुंदर आणि सोपा
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी चे दर्शन आणि दगडूशेठ पाताळेश्वर आणि जंगली महाराजांचे दर्शन
गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी तयार करा फुलांचे तोरण
निशिगंधाच्या फुलांचा झटपट तयार होणारा हार
झटपट तयार होणारा टगर फुलांचा हार
गुढीपाडव्यासाठी स्पेशल तोरण
झटपट तयार होणारी सुकटिची कुरकुरीत चटणी
ज्वारीची उकड, लसूण आणि मिर्ची पासून कुरकुरीत पापड
मोठया गाडी साठी, मूर्ती साठी किंवा शॉप साठी घरच्याघरी हार बनवा
झेंडू च्या फुलांचा झटपट तयार होणारा हार
दिवाळी साठी स्पेशल रांगोळी
दिवाळी साठी स्पेशल रांगोळी
दिवाळी स्पेशल फुलांची रांगोळी
सणा साठी झटपट तयार होणारा शेवंती चा हार
दिवाळी महालक्ष्मी पूजनासाठी खास चाफ्याच्या फुलांची वेणी
घरच्या घरी बनवा मोठया गाडी साठी हार
दिवाळी साठी झटपट तयार होणारा झेंडूच्या फुलांचा हार
आमच्या गैलारी मधील काही आयुर्वेदिक वनस्पती
आमच्या गावचा बधे कार्यक्रम .
श्री स्वामी समर्थ. श्लोक
शिवराज करतोय होमवर्क. PART 1
शिवराज ला काय मिळालं . PART 2
शिवराज ला काय मिळालं. PART 1
भोगीची भाजी / खेंगाट
आजी ने आज बनवली स्पेशल खुसखुशीत कोथिंबीर वडी
मखाना चा चिवडा
नवरी साठी साऊथ स्टाइल शेपटा - १
कण्हेर च्या फुलांच्या 2 सुपर वेण्या