kishor gite free soul

आमचा दृष्टीकोन व्यापक सर्वसमावेशक आहे समाजातील चांगल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती च्या कार्याचा प्रसार प्रचार, त्यांचे जीवनचरित्र
या सर्व घटकांची नोंद चॅनल घेणार
यामध्ये नेते , अधिकारी, उद्योगपती , शिक्षण,मनोरंजन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या समावेश आहे .