Shelar Family Vlogs

हॅलो, नमस्कार मंडळी 🙏🏻. मी खुशबू शिवाजी शेलार. महाड रायगड येथे राहते. तुम्हाला आपल्या या चॅनल वर daily routine vlogs, cooking vlogs, fashion, travel, fastival, village lifestyle, कोंकणात सण कसे साजरे करतात, हे सर्व काही आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार😍.
आणि माझे small clothing business पण आहे , ShivPriya Collection 🛍️ या नावाने. इथे मी sarees, dresses, jwellery हे सर्व वस्तू सेल करते, हे सर्व पाहण्यासाठी तर तुम्हाला आपलं youtube channel subscribe करावं लागेल!... तर मग वाट कसली बघताय लवकर subscribe करा.♥️🤗
आशा करते की तुम्हाला माझे videos आवडतील. Video आवडल्यास छान छान comments करा, आणि like, share, subscribe नक्की करा.
धन्यवाद...🙏🏻😊♥️
#Khushbooshelar
#marathimulgi
#marathivlogger
#dailyroutinevlogs
#dailyvlogs
#newmomlife
#housewife
#housemaker
#Shelar Family Vlogs
@khush-2622