Healthy Cooking With Swati

नमस्कार, मी स्वाती 🙏🙂
मनापासून मागितलेली प्रत्येक गोष्ट मिळते असे म्हणतात तसेच प्रेमानं बनवलेल्या चविष्ट स्वयंपाकाला देखील कोणत्याही मसाल्याची गरज नसते प्रेमाने आणि आपुलकीने जेवण बनवणारी प्रत्येक व्यक्ती ही अन्नपूर्णाच असते असे मला वाटते घरच्या घरी प्रत्येक पदार्थ बनवून सर्वांना खायला घालणं आणि तेही कमी सामानाचा वापर करून, कमी मसाल्यांचा वापर करून उत्कृष्ट पदार्थ बनवता आला पाहिजे आणि तेच मी माझ्या रेसिपीच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न यशस्वी होईलच अशी मला खात्री आहे असेच तुमचे प्रेम माझ्या रेसिपी वर रहील हा मला विश्वास आहे.