News सह्याद्री.
जनतेच्या हक्काचं व्यासपीठ,बातमी साठी संपर्क - ९८२२३३४९७१
जुन्नर मध्ये धडाडणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची तोफ,उद्या दुपारी धान्य बाजार येथे जाहीर सभा.
प्रभाग क्र.दहा मध्ये अपक्षांची युती,एजाज पठाण व रिझवान पटेल एकत्र आल्याने समीकरणे बदलणार.
मोकळ्या छताखाली बसलोय हेच माझं ऑफिस,माझ्याकडे पैसे भलेही कमी असतील परंतु जिवाभावाची मानसे कमावलीत.
प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन,संदीप साखलांच्या नावाची चर्चा वाढली.
मी 24 तास 365 दिवस जनतेमध्ये राहणारा कार्यकर्ता,सहज उपलब्ध होणारा विनायक गोसावी यांच्याशी खास बातचीत
युवकांच्या रोजगाराच्या संधी तसेच जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या यावर प्राधान्याने काम करणार.
जुन्नर नगरपालिकेचा अजब कारभार,मतदानाची तारीख आली तरीही मतदार याद्यांचा घोळ काही संपेना – जमीर कागदी.
ज्यांनी काल टीकाकेली त्यांच्याच दुकानाच्या मागे मंदिराचे काम अजितदादांच्या माध्यमातून झालं – अतुलशेठ
मधुकर काजळे यांच्या टिकेनंतर राष्ट्रवादीची कोपरा सभा खरपूस समाचार घेत अंबर परदेशींनी गाजवली.
शोकाकुल वातावरणात चिमुकल्या बहीण भावावर अंत्यसंस्कार, काल शेततळ्यात बुडून झाला होता मृत्यू.
ज्यांना हिंदू शब्दाची ऍलर्जी आहे त्यांनी मंदिरावर बोलू नये मधुकर काजळे यांचा अतुल बेनके यांना पलटवार
बहिण भावाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत,जुन्नर शहरावर शोककळा.
प्रभाग क्र.आठचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विक्रम परदेशी यांनी पदयात्रा काढत साधला मतदारांशी संवाद..
प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपा चे उमेदवार दीपेश परदेशी यांची भव्य रॅली,मतदारांचे घेतले अशीर्वाद..
आम्हाला आता लढायचय तुम्ही नडायची वेळ आणू नका आशाताई बुचके यांचा नाव न घेता मधुकर काजळेंना इशारा.
प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपाचे उमेदवार अनिल रोकडे यांची जंगी रॅली,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
दांडगा प्रशासकीय अनुभव असलेले हरीश भवाळकर मैदानात आल्याने प्रभाग सात मध्ये सेने पुढे मोठे आव्हान.
जुन्नर शहरातील शिवसेना व भाजपा हे एकमेकांचे झाले नाही ते जनतेला काय न्याय देणार – अंबर परदेशी.
कालच्या गोंधळानंतर मधुकर काजळे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद.
अनिलशेठ रोकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन.भाजपचे वरिष्ठ नेते राहणार उपस्थित.
मधुकर काजळे देवळावर हात ठेवून खरं सांगा गद्दारी कोणी केली,म्हणूनच लोकांनी तुम्हाला घरी बसवलं.
मधुकर काजळे नी गद्दारी केली म्हणून आम्हाला शेवटच्या दोन मिनिटांत फॉर्म भरावा लागला – आशाताई बुचके.
अपंग महिलेसोबत एसटी बस वाहकाने अरेरावी केल्याने संध्याताई भगत आक्रमक,माफी मागा अन्यथा एसटी फोडणार.
प्रभाग क्रमांक सात मध्ये आ.शरददादा सोनवणे यांचे मोठे विधान,आगामी काळात जुन्नर शहर वीजबिलमुक्त करणार.
प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संदीप साखला यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
प्रभाग चार मध्ये मयूर महाबरे सरांच्या प्रचारार्थ आमदार शरददादा सोनवणे मैदानात,युवकांशी साधला संवाद.
काही उमेदवार एसी मध्ये बसून विजयाची स्वप्न पाहत आहेत परंतु जनता सुज्ञ आहे – राज जाधव.
कुंभारआळीने आत्तापर्यंत अनेकांना लीड दिले असं असूनही कुंभारआळी मात्र विकासापासून कोसो दूर.
मी हाडाचा शिवसैनिक सत्तेच्या मागे कधीच धावलो नाही संघर्ष माझ्या रक्तातच – संदीप ताजने.