Finance with iconik marathi

जय महाराष्ट्र 🚩
एक पाऊल आर्थिक साक्षरतेकडे..............🎯💰

आज आपल्या सगळ्यांना खूप पैसे कमवायचे आहे, त्यासाठी खूप धरपड सुद्धा करतो पण आर्थिक साक्षरता, पर्सनल फायनान्स, गुंतवणूक, इन्शुरन्स या कडे दुर्लक्ष करतो म्हणून या चॅनेल च्या माध्यमातून आपण मराठी भाषेत भारतीय कुटुंबात आर्थिक साक्षरता पसरवण्याच्या मोहिमेवर आहेत.
युट्यूब, टेलीग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर व वॉट्सॲपवर तुम्हाला सतत अपडेट मिळतील. आर्थिक साक्षरतेच्या या मोहिमेमध्ये तुम्ही नक्की जोडले जा आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवा.
तुम्ही खूप कमी वेळात मला यशाच्या शिकरावर पोहचवलंस आता तुम्हीही माझ्यासारखेच यशस्वी व्हावे यासाठी माझे अनुभव, मेहनत, कौशल, टिप्स, ट्रिक्स वापरून तुम्हला शिकवण्याचा प्रयत्न करतोय.

✔ Finance Knowledge in Marathi
✔ Free Stock Market Courses
✔ Money
✔ Insurance

All Educational Video.

मित्रांनो हे चॅनल तुमच्या आग्रहास्तव सुरु केलं आहे.
Please Do Like | Share | Subscribe to

🎯 या चॅनल मुळे तुमच्या knowledge मध्ये खूप वाढ होणारं आहॆ.

जय महाराष्ट्र 🚩