जयवंत आवटे.कथाकथन ‘विचार तरंग'

9890710379
गावोगावच्या माणसांच्या सुखदुःखांना आपलंस करून मागील 20 वर्षांपासून कथाकथन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून केलेली भटकंती आणि ग्रंथालयामध्ये हजारो पुस्तकांच्या संगतीत व तितक्याच लोकांच्या भेटीत जे अनुभवास आलं ते आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून हे यूट्यूब चॅनल.
ही गाव वाटांची देण आपल्यासमोर रीती करीत असताना वाचन प्रेरणा घेऊन उभी राहिलेली आभाळ उंचीची माणसं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'विचार तरंग'' ह्या माध्यमाचा उपयोग करीत आहे.
या साऱ्यांचा तुम्ही स्वीकार करालच कारण ते तुमच्यासाठीच आहे... नव्हे ते तुमचेच आहे.
म्हणूनच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून पाठबळ रुपी आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती.
- जयवंत आवटे, कुंडल. 9890710379
कथासंग्रह : 'बारा गावचं संचित'.