Akanksha Ganorkar

नमस्कार, मी आकांक्षा गणोरकर

आपल्या सर्वांचं AG Creation या YouTube चॅनेल वर स्वागत करते, मी माझ्या चॅनेलवर विविध प्रकारच्या हस्तकला, केक तयार करणे, टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू तयार करणे, विणकाम आणि घरघुती पद्धतीने ज्वेलरी तयार करणे, आशा विविध प्रकारचे व्हिडीओ अपलोड करते, माझी ही सध्या सुरुवात आहे. तुमचे समर्थन माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ, त्यामधील सांगण्याची पद्धत आवडली तर मला नक्की सांगा ,काही कमतरता वाटल्यास आमच्याशी नक्की संपर्क करा. तुम्ही आम्हाला आमच्या इतर social मीडिया देखील फॉलो करू शकता लिंक खाली दिल्या आहेत.