The Life Story Podcast

“सामान्य माणसांच्या थरारक आणि प्रेरणादायक कथा “.
The Life Story podcast या चॅनल वरती तुमच स्वागत आहे !

एक सामान्य माणूस म्हणून तुमचा संघर्ष, तुमचं यश, अपयश तुमचा जीवनप्रवास तुम्ही जगासमोर मांडू शकता
तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे असतील
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन
गुगल फॉर्म भरा .
या चॅनल चा हेतु फक्त मनोरंजन आणि अनुभवांसाठी आहे .
व्यक्तिगत याचा कोणाशीही संबंध नाही

contact Details : [email protected]