kokankar Anant

नमस्कार मंडळी मी अनंत दत्ताराम चिचकर.
माझे गाव वेतोरे, तालुका:- वेंगुर्ला. मी वलॉगच्या माध्यमातुन कोकणातील दशावतार, कोकणातील संस्कृती ची माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावी हि विनंती.