Ambajogai Darshan
नमस्कार,
आपल्या मातीचे भूषण अंबाजोगाई दर्शन चॅनेल YouTube, Facebook, Instagram, WhatsApp च्या माध्यमातून सतत शहर व परिसरातील नवनवीन वृत्तांत देत असते.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने 24 वर्षापासून ची अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनेल ची परंपरा कायम ठेवत फेसबुक पेज द्वारे आम्ही आपल्याशी जोडले जात आहोत जेणेकरून सोशल मीडियातील सर्व घटनांच्या माध्यमातून आपणास नवनवीन घडामोडींचा ताजा वृत्तांत मिळत राहील.
दररोज बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा.
लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी @ambajogai_darshan या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला व @ambajogaidarshannews या फेसबुक पेज ला फॉलो करा .तसेच @ambajogaidarshannewschannelgroupफेसबुक ग्रुपला जॉईन करा
बातम्या ,जाहिरात व लाईव्ह प्रसारणासाठी संपर्क साधा.
संपादक सतिश मोरे,
मो.9422244170.
धन्यवाद...
श्री खोलेश्वर महाविद्यालयाच्या 100 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल ऐतिहासिक होणार - प्राचार्य डॉ फुलारी
अंबाजोगाई साकुड रोडवर असलेल्या श्री मच्छिंद्रनाथ मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसाद
अंबाजोगाई शहराचे मा उपनगराध्यक्ष ,प्रभाग क्र 3 चे उमेदवार सारंग भाई पुजारी सायगाव दर्ग्यावर नतमस्तक
सायगाव दर्गा ऊर्स यात्रा सुपर हिट कवाली LIVE
सायगाव दर्गा ऊस यात्रेत सुपरहिट कवाली ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी कव्वाली गायकावर पैशाचा पाऊस
सायगाव दर्गा उरुस यात्रेत भाविकाची अलोट गर्दीत सुपरहिट कवाली च्या ठेक्यावर तरुणाईचा जल्लोष
सायगाव दर्गा उरुस यात्रा सुपरहिट कवाली LIVE
सायगाव दर्गा उरुस यात्रेत सुपरहिट कवाली ऐकण्यासाठी महिला पुरुषाची अलोट गर्दी LIVE
श्री मुकुंदराज यात्रेत आठ तास कुस्त्याचा जंगी सामना ,महाराष्ट्र केसरी अनेक कुस्ती पैलवान आमने सामने
तरुणाईच्या जल्लोषात भव्य मिरवणूक काढून सायगाव दर्ग्या वर मुर्शिद बाबा च्या हसते संदल LIVE
स्वतःच्या स्वार्थापोटी फतवे काढणार्या मौला बाबा पासून सावध राहा,सायगाव दर्गा उरूस मुर्शिद बाबा LIVE
सत्ताधारी शिवसेनेचा प्रभाग 10 मध्ये कॉंग्रेसला पाठिंबा, प्रभाग तीनमध्ये काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा
अंबाजोगाई श्री योगेश्वरी देवी पालखी मिरवणूक LIVE
पराभवाची भीती निर्माण झाल्याने माझ्या विरोधात तक्रार,मनसे,समाजवादी पार्टी,आरपीआय (अ) गटाचा पाठिंबा
भावी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुनीर भाई खुरेशी यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल
अंबाजोगाई प्रभाग क्रमांक 10 मधून आकांक्षा विक्रम परदेशी यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा
शिवसंग्राम पक्ष नगरपरिषद निवडणूक लढवण्यास सज्ज इच्छुक उमेदवारांनी अर्ज करा - अध्यक्ष धनेश गोरे
परळी अंबाजोगाईच्या आमदाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घमंड उतरणार . खा बजरंग सोनवणे
तब्बल 20 वर्षानंतर वर्गमित्र मैत्रीण एकत्र बर्दापूर येथील रेणुक उच्चमाध्यमिक वि विद्यालया चा उपक्रम
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अंबाजोगाई शासकीयदवाखान्यात सिटीस्कॅन मशीन दोन महिन्यापासून बंद
स्वच्छतेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे दिवाळीपासून काम बंद ,अमरून उपोषण सुरू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षअंबाजोगाई शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा
प्रसिद्ध कथाकार हभप हरिहर महाराज घुले यांच्याआरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा या ग्रंथाचे लवकरचप्रकाशन
आ धनंजय मुंडे यांच्या पक्षात संजीवनीताई देशमुख ,ईश्वर शिंदे मराठा समाजाची बुलंदतोफ दाखल होताच सवाल ?
जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीत ओन्ली घड्याळ दिसणार,दिग्गज नेत्यांचा बैठकीत प्रवेश
मांजरा धरण प्रशासनावर कारवाई करा शेतकऱ्याची मागणी ,अचानक दरवाजे उघडल्याने मोठे नुकसान आ रोहित पवार
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामात दिवाळीपासून सुरू होणार,वाढीव भाव देणार - चेअरमन आडसकर
श्री योगेश्वरी देवीच्या पालखी मिरवणुकीत लाखो भाविकांनी घेतले दर्शन, विश्वस्त मंडळाचे स्तरातून कौतुक
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यास हजारो शेतकरी बांधवांची उपस्थिती LIVE
मांजरा धरणाचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान - आमदार रोहित पवार