Saikedar Bodhankar

नमस्कार!!
साईकेदार बोधनकर या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे.
या चॅनल वरून आम्ही आमच्या परिवारातील सर्व सदस्यांचे गाण्याचे व्हिडिओ जसे भक्तीगीत, भावगीत, मंगलाष्टक, अभंग, गौळण इत्यादी. त्याचप्रमाणे विविध मार्गदर्शक व्हिडिओ जसे टाळ , हार्मोनियम नोटेशन, गाण्याबद्दल , भजनाबद्दल मार्गदर्शक व्हिडिओ तसेच हिंदी , मराठी कराओके , Guitar Cover songs आम्ही आपल्या सर्वांसाठी सादर करत आहोत. आमचे व्हिडीओ आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Contact -
Ankita Bodhankar- kakde
9850292677