marathi spardha jagat

आपण जे ठरवले; त्यास स्वतःला पूर्ण समर्पित करा. मग पहा, समस्या रुपी राक्षसे तुमचे कसलेच नुकसान करू शकणार नाहीत. उलट, तुमचे हे समर्पण पाहून; "अनंत शक्ती" ध्येयपूर्ती साठी साथ देईल .