Satyabhama Ghuge vlogs
लालबागला जाऊन आणले मेथीचे लाडू चे साहित्य 🥰, दीदीचा पहिला शुक्रवार उपवास 🙏❤️
दीदी साठी केली भुलेश्वर मार्केट मध्ये खूप शॉपिंग 😍आणि बर्गर पार्टी 🍔🍟
खूप दिवसांनी भेट झाली आत्या मामांची ❤️ एकविरा आईचे झाले छान दर्शन 🙏🥰
एकविरा आईला निघायची तयारी 🙏 मुलांनी केली खूप मज्जा 🥰❤️
लोणावळा ट्रिप व्लॉग 😍 दीदी ने केला सुंदर विला बुक 😍🥰❤️
असं झालं लक्ष्मीपूजन ❤️🥰❤️
अशाप्रकारे झाली धनत्रयोदशीची पूजा🙏❤️🥰, दीदीने नेसली सुंदर साडी 👌❤️
लालबाग मध्ये केली दिवाळीची शॉपिंग 👌❤️
स्मार्ट बाजार मधील ऑफर मधून घेतलेला खूप सारे सामान 😍🥰👌
साहेबांशिवाय पहिल्यांदाच गेले स्मार्ट बाजार मध्ये❤️😍
चटपटीत यूपी पद्धतीचं भरलेलं कारलं नक्की बनवून बघा😍 , कारलं न खाणारे ही आवडीने खातील 👌😋
पहिल्यांदाच बघितली एवढी सुंदर पूजा🙏, मसालेदार उसळीची रेसिपी 👌❤️
आज दीदीची झाली मदत, खूप दिवसातून आज बनवली कडी 👌
कुरडईची भाजी रेसिपी ❤️ चिमणी ची संपूर्ण माहिती 🙏❤️
देवीला आणल्या सुंदर नऊवारी साड्या ❤️ अशाप्रकारे पार पडले कन्या पूजन 🙏❤️🥰
देवीच्या रूपात आल्या छोट्या छोट्या कन्या ❤️🥰 घरच्या लक्ष्मीची पण केली पुजा ❤️❤️🌹🙏
दीदी ने आणले कन्या पूजनाचे सामान, साहेबांनी केलं उंबरठा लेपण आणि काढली रांगोळी 😂👌
साधी सिंपल शिमला मिरची आणि चवळीची रस्सेदार भाजी रेसिपी 🍲😋 आणि घरात सगळ्यांची आज खूप मस्ती
मेघा मानेने पाठवली साहेबांसाठी वांगाची क्रीम 🌸👌 आणि माझ्यासाठी पाठवलं भरपूर आयुर्वेदिक साहित्य 😍🥰
बनवले मऊ लुसलुशीत डोसे व चटणी रेसिपी😋🍲 आणि पिक्चर बघून दीदी लागली रडायला 😂😭
यशच्या डायट साठी कमी तेल वापरून बनवली वाटाणा पनीर मसाला भाजी रेसिपी 🍲🥰😋
बनवली यशच्या आवडीची सुकी बटाट्याची उपवासाची भाजी🍲😋 भगरीचे धिरडे आणि साहेबांसाठी भाजल्या शेंगा 👌🥰🙏
साहेबांनी मानले सर्व ताईंचे मनापासून आभार 🥰🙏, आणले खूप सारे गजरे,वेणी, फुलं आणि दाखवली सुंदर पूजा 🌸🌹
सकाळ सकाळी नंदी महाराज आले बिल्डिंगच्या खाली ❤️🥰 आणि असे असतात फूड प्रोसेसर चे ब्लेड👌
साहेबांनी केलं खूप सुंदर फुलांचं - लाइटिंगच डेकोरेशन🥰🙏 आणि घरात झालं प्रसन्न वातावरण 🌹❤️
दादर मार्केटला जाता जाता झालं देवी मातेचं दर्शन🥰🙏, देवीसाठी आणले कमळ गजरे आणि सुंदर फुलं 🌸🌹🥰❤️🙏
श्रीकृष्णासाठी वृंदावन चा पाळणा, टाळ, वस्त्र, मुकुट आणि ब्रिजवासी प्रसादाचे पेढे आणले दीदीने 🥰❤️🙏💐
यशच्या नवीन चॅनल चा सेटअप 🥰 फरसबीची भाजी रेसिपी 🍲 आणि दाखवलं खूप दिवस टिकणार कांदा खोबऱ्याचं वाटण❤️😋
दीदी ने केली वृंदावन ला जाण्यासाठी खूप छान शॉपिंग 🛒😍 आणि चवळीच्या शेंगांची भाजी रेसिपी 😋🍲
दीदी झोपली असताना दरवाजा बंद करून करावा लागतो स्वयंपाक 🥰 आणि वालाच्या शेंगांची सुकी भाजी रेसिपी 🍲😋