दिवाळीसाठी बनवा मैद्याच्या खुसखुशीत पण कमी तेलकट आणि एक्दम हलक्या फुलक्या गोड शंकरपाळी | Shankarpali
Автор: Harsh Desai
Загружено: 2020-10-30
Просмотров: 28535
मैद्याच्या अचूक प्रमाणसह खुसखुशीत पण कमी तेलकट आणि एक्दम हलक्या फुलक्या गोड शंकरपाळी | Shankarpali
Like Our Facebook Page 👉 / udarbharan04
Follow Us On Instagram 👉 / udarb_haran
Subscribe us On Youtube 👉 / udarbharan04
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
साहित्य:-
१)मैदा - ३०० ग्राम
२)तेलाचे मोहन - ६ मोठे चमचे
३)मीठ - चवीनुसार
४)साखर - १,१/४ कप
५)पाणी - १ कप
६)तेल - तळण्यासाठी
#diwali2020 #diwalifaral #शंकरपाळी #शंकरपाळे #shankarpale #दिवाळीफराळ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: