उसाचा जोमदार वाढीसाठी व फुटव्यांसाठी ह्या औषधा चा व संजिवकांचा फवारण्या कराव्यात.
Автор: शेती चा इंजिनिअर
Загружено: 2023-03-25
Просмотров: 190241
उसाची जोमदार वाढ होण्यासाठी व फुटवे येण्यासाठी खतांचा वापर संतुलित करणे खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये 10 26 26 युरिया आणि सुपर फॉस्फेट ही खते मी पहिल्या वेळेस दिलेली आहे त्यानंतर इतर संजीवकांच्या व नॅनो एरिया यांच्या फवारण्या घेतल्या आहे. फवारण्या घेण्या अगोदर खतांची मात्रा देणे खूप गरजेचे आहे कारण फवारण्यामुळे फुटव्यांची संख्या वाढणार आहे आलेल्या फुटव्यांना अन्नद्रव्याची आवश्यकता असते त्यासाठी खत देणे खूप गरजेचे आहे. ऊस पिकामध्ये जेवढे फवारणीला महत्त्व आहे तेवढेच खताच्या नियोजनाला देखील महत्त्व आहे आणि संतुलित पाण्याचा वापर करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांना भेडसावणाऱ्या ज्या मुख्य समस्या आहे त्यामध्ये फुटवे यांची वाढ न होणे फुटवे कमी येणे या सर्व समस्या संजिवकांचा फवारण्या केल्यास कमी होतात.
ऊस शेती
आडसाली ऊस नियोजन
ऊस
हमीभाव
बाजारभाव
#ऊसउत्पादन #ऊस #ऊसशेती #बाजारभाव #शेतकरी #किसान #कृषी_अवजारे #कृषीसल्ला #माहिती #व्यवस्थापन #खत #ऊस खत नियोजन
#गन्ना #गाय #दूधउत्पादक #hfcow #लोनिबाजार
#गाय बाजार लोणी #दूध_व्यवसाय #सांगोला #सुरेश कबाडे
खोडवा ऊस व्यवस्थापन
ऊस व्यवस्थापण
ऊस खत व्यवस्थापन
ऊस लागवड
आडसाली ऊस
सुरू ऊस लागवड
ऊस पाचट कुट्टी
ऊस तोडणी
आडसाली ऊस व्यवस्थापन
कमी दिवसात उसाची जोमदार वाढ
ऊस पाणी
पाट पाणी
आडसाली ऊस लागवड
शेतकरी
शेती
नियोजन
कांदा भाव
कांदा बाजार भाव
#hfcow
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: