डोळ्याला कमी दिसत असेल तर आयुर्वेदिक औषध फक्त एक थेंब - छोटीराम महाराज लघडवाळ साक्री
Автор: Walmikmahajan Vlogs
Загружено: 2025-11-19
Просмотров: 25
डोळ्याला कमी दिसत असेल तर आयुर्वेदिक औषध फक्त एक थेंब - छोटीराम महाराज लघडवाळ साक्री
नमस्कार मिञांनो 🙏 मला एका डोळ्याने कमी दिसत होते . आमच्या शेजारील संजय पाटील यांनी सांगितले की लघडवाळ या गावी आयुर्वेदिक औषध डोळ्यात टाकतात. पण तीन ते चार वेळेस जावे लागते . हे लघडवाळ गाव नाशिक पासून १७० किमी अंतरावर असून, पिंपळनेर पासून ३० किमी अंतरावर आहे .आम्ही नाशिक, पिंपळगाव ,सटाणा ,ताहाराबाद, पिंपळनेर. दहिवेल, कोडाणाबारी व लघडवाळ असा प्रवास केला.स्कूटर ने
चार ते पाच तास लागतात. बसने पिंपळनेर प्रर्यत आपण कुठनही येऊ शकतो किंवा दहिवेल या गावापर्यंत बसने आल्यावर दहिवेल पासून लघडवाळ या गावात जाण्यासाठी रिक्षा असतात. दहिवेल पासून लघडवाळ १३ किमी अंतरावर आहे .डोळ्यात औषध टाकण्याची फी फक्त १०० रुपये घेतात. हप्ता मध्ये केव्हाही (कोणत्याही दिवशी) औषध डोळ्यात टाकतात मी व माझी मिसेस आम्ही तीन वेळेस येऊन गेलो व मला ७५ टक्के पहिल्यापेक्षा चांगले दिसत आहे अजून एकदा जायाचे आहे .
धन्यवाद 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: