Frankfurt🇩🇪 Germany la झाले विठु माऊलींच्या पादुका दर्शन | राम कृष्ण हरी | Vlog127
Автор: Sunny in Germany🇮🇳
Загружено: 2025-06-19
Просмотров: 234
Frankfurt🇩🇪 Germany la झाले विठु माऊलींच्या पादुका दर्शन | राम कृष्ण हरी | Vlog127
विठ्ठल विठ्ठल 🚩🙏
राम कृष्ण हरी 🚩🙏
आज सातासमुद्रापार आपल्याला विठू माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं…
मला खरंच माहित नाही "नशीब" काय असतं, पण या पलिकडे काही विचारच सुचत नाही…
श्री विठ्ठल पादुका पंढरपूर (India) ते लंडन (United Kingdom)
आपला विठुराया आता पोहोचला आहे लंडनमध्ये – २२ देश, १७,००० किलोमीटरचा प्रवास रोड ने करत…
काल Frankfurt, Germany येथे विठूमाऊलींच्या पवित्र पादुकांचं दर्शन घेण्याचा योग आला 🙏
धन्यवाद अनिल खेडकर सर – आपल्यामुळे आम्हा वारकऱ्यांना हे दुर्मिळ दर्शन मिळालं सातासमुद्रापार.
आभार मराठी कट्टा – Frankfurt, Germany 🇩🇪
वारी म्हणजे श्रद्धेची परंपरा आणि भक्तीची अनोखी यात्रा…
आम्ही विठ्ठलाचे वारकरी ❤️
ठायी ठायी विठ्ठल, ठायी ठायी पंढरी…
आणि ईथे, परदेशातही, आपली माणसं भेटली… ❤️💯
#mauli #vitthal #germany #frankfurt #pandurang #ashadiekadashi #varkari #varkarisamprday #maulimauli #vitthalrukmini #paduka #marathi #indiansingermany
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: