फक्त 10 रु पासून 🤩Ganpati Diamond work BHULESWAR MARKET💫 बाप्पाच्या सजावटीचे सामान होलसेल भावात💥
Автор: The life of Mumbai
Загружено: 2024-08-15
Просмотров: 16017
Ganpati Diamond work BHULESWAR MARKET गणपती सजावटीचे सामान होलसेल भावात
#mumbaiwholesalemarket #beads #bhuleshwarmarket
Address
Ganpati Beads and Brouch
12/16 Shop no 14
3rd Bhoiwada , Opp Swami narayan Mandir
Mumbai 400002
Pankaj Parmar -7021213104
Hitesh parmar -9820662392 /9321819180
Dealers In: Fancy Glass & Plastic Beads, Fitting Stone, Chain Stone, Brouch, Fashion Embroidery & Jewellery, Raw Materials etc. Specialist In: Ganpati & Jain Aangi Decoration Materials
#bhuleshwarmarket
#wholesalemarket
#decoration
#bhuleshwarbmcmarket
#भुलेश्वर
#mumbaimarket
#ganpatidecoration
#crawford
#artificialflowers
#ganpatidecorationidea
#flowers
नमस्कार मित्रांनो.. गणपती बाप्पा मोरया.. या वीडियोमध्ये आपण भेट दिली आहे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सर्वात जुना अशा भुलेश्वर मार्केट मधल्या भोईवाडा मध्ये जिथे गणपती चे सजावटीचे म्हणजेच जे गणपतीची आपली मूर्ती असते त्याच्यावर तिचे डायमंड वर्क केला जातो ते सर्व सामान उपलब्ध आहे. तसा हा मार्केट वर्षाचे बारा महीने सुरु असतो पण उत्सवाच्या टाइम ला ईथे भरपुर वरायटी असते. हे मार्केट रोज सकाळी १० ते रात्रि ९ पर्यंत सुरु असते. इकडे अनेक सजावटीच्या गोष्टी असतात ज्या आपण एकदा खरेदी करून अनेकदा वापरु शकतो आणि याची सुरुवात 10 रुपयापासून होते. सजावटीसाठी मुंबईतील हे स्वत, मस्त आणि प्रसिद्ध मार्केट आहे. ईथे पोचायला वेस्टर्न चे चर्नी रोड रेल्वे स्टेशन वरून सेरींग टॅक्सी ने फक्त ₹10 मध्ये भुलेश्वर मार्केट जवळ पोहोचतो.
तर तुम्ही भेट देऊ शकता.
धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया 🙏
Thank You So Much For watching Video on Just 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप धन्यवाद ❤️🙏
Thank You For Love & Support to
the life of Mumbai ya चॅनल वर असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: