राज्यांना 'रेवडी' परवडेल का? | Freebies Vs Development | RBI चा इशारा काय? |
Автор: The Politics
Загружено: 2025-11-18
Просмотров: 1862
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरली. त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीतही झाला. महायुतीच्या विजयात याच लाडक्या बहिणींनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बघायला मिळालं. या पाठोपाठ बिहारमध्ये महिलांच्या खात्यात एक रकमी १०,००० रुपये देण्यात आले. आणि बिहारमध्ये सत्ताधार्यांना मिळालेले यश आपण बघतोय. पण या योजनांना राज्याची वास्तविक आर्थिक स्थिती कितपत पूरक आहे याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते आणि तो विचार करताना सत्ताधारी आणि विरोधक दोघेही दिसत नाहीत हे दुर्दैव. विकासावर खर्च करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये, म्हणून RBI ने राज्यांना त्यांच्या मोफत योजनांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला वेळोवेळी दिला आहे. यासाठी RBI ने ‘स्टेट्स फायनान्स स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2024-25’ नावाचा रिपोर्ट जारी केला होता. पण त्याकडे लक्ष न देता या अशा योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित होताना आपल्याला दिसतो. आज आपण हा संपूर्ण विषय समजून घेऊया. रेवडीचा राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम याबद्दलही बोलूयात.
#FreebiesDebate #RevdiCulture #WelfareVsFreebies #FiscalDeficit #StateFinances #EconomicImpact #RBIConcern #IndianElections #Populism #LadliBehna #BiharModel #FiscalPrudence #LadliBehna #LadkiBehna #BiharModel #TelanganaWelfare #KarnatakaFreebies
======
Don’t forget to check out our other playlists!
Politics InShort
• पॉलिटिक्स in short
Hyper Local
• हायपर लोकल
#Politicstoday
• #PoliticsToday
AntiChamber
• Antiचेंबर
======
🌐 Connect With Us
Stay updated with The Politics on all platforms 👇
📘 Facebook: https://shorturl.at/NiLs4
📸 Instagram: https://shorturl.at/gb92V
🐦 Twitter (X): https://x.com/PoliticsMarathi
💬 Follow us for breaking updates, exclusive clips & behind-the-scenes from The Politics Podcast!
======
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: