पांडेश्वर मंदिर | Pandeshwar Mandir | Jejuri | जेजुरी | पांडव मंदिरे | कुंती माता | पथिक | Pathik
Автор: Pathik
Загружено: 2021-12-10
Просмотров: 8360
पांडेश्वर मंदिर | Pandeshwar Mandir | Jejuri | जेजुरी | पांडव मंदिरे | कुंती माता | पथिक | Pathik.
नमस्कार
खंडोबा रायच्या जेजुरी नगरीपासून अवघ्या 10 किमी अंतरावर एक वास्तुकलेचे अप्रतिम नमुना असलेले शिवमंदिर म्हणजे पांडेश्वर. पुरंदर तालुक्यात काऱ्हेकाठी जी शिवालयांची शृंखला आहे त्यातील हे शेवटचे शिवमंदिर. या ठिकाणी पांडवांनी राजसूय यज्ञ केला अशी पौराणिक कथा आहे, याचाच दाखल म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात क्वचित दिसणारे कुंती मातेचे व चार पांडवांचे मंदिर या ठिकाणी आहे.
अप्रतिम शिल्पकला, नाजूक कोरीवकाम, प्लास्टर प्रमाणे किव्वा त्याहूनही अधिक दगडांना असलेली लखाकी मन मंत्रमुग्ध केल्याशिवाय रहात नाही. या ठिकाणी असलेली दिपमाळ (मनोरा) विशेष पाहण्याजोगी आहे ,या दिपमाळेतून दिपमाळेच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी निमुळता वर्तुळाकार रस्ता आहे, याचा उपयोग दिपमाळ म्हणून तर असेलच पण त्या काळी येथील परिसरावर नजर ठेवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जात असेल. कुंती माता व अर्जुन सोडून उरलेल्या चार पांडवांची मंदिरे या पांडेश्वर मंदिराच्या आवारात आहेत याच जोडीने मंदिराला असलेली तटबंदी व त्यावरील शिल्पकला अप्रतिम आहे. मुख्य मंदिर अतिशय कोरीव असून भगवान शंकराची पिंड देखील प्रचंड मोठी व रेखीव आहे.
आपण या मंदिराला आवर्जून भेट द्याल याच अपेक्षेसह
आपला मित्र
शैलेंद्र अनिलराव ठकार
Location Link
Pandeshwar Mandir
https://maps.app.goo.gl/Svy5RYrng1WxQ...
कऱ्हा उगम व चतुर्मुख महादेव मंदिर
• कऱ्हा उगम, चतुर्मुख महादेव मंदिर Weekend d...
#पांडेश्वर_मंदिर
#जेजुरी
#पथिक
📲📲 Contact Us 📲📲
Facebook Page
/ shailendra-thakar-111950686858049
Instagram
/ shailendrathakar
Facebook
/ shailendra.thakar
Twitter
https://twitter.com/Shailen92338432?s=09
Youtube
/ पथिक007
Email address
[email protected]
Blog
tshailendra.blogspot.com
01.00 - Introduction
02.00 - History
04.00 - Pandeshwar Mandir
16.00 - Tatbandi
18.00 - Watch tower (Dipmal)
21.00 - Conclusion
Credit-
Author: soundeleon - http://videohive.net/user/soundeleon
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: