Beed | बीडमध्ये भाजपची 'विजय संकल्प सभा' गाजली: मुख्यमंत्री फडणवीसांकडून...!
Автор: Maharashtra 24 Tass
Загружено: 2025-12-01
Просмотров: 734
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुंबरे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित 'विजय संकल्प सभे'ला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड शहरासाठी ५०० कोटींच्या विकास योजनांची घोषणा केली. यावेळी त्यांनी शहर विकासाचे 'मोदी व्हिजन' मांडत, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले. या सभेला ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे, सुरेश धस, जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख आणि योगेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: