Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Shahjibapu Home Raid : शहाजीबापूंवर धाड, महायुतीत भगदाड? Special Report

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-01

Просмотров: 996

Описание:

#abpmajha #abpमाझा #shahajibapupatil

Shahjibapu Home Raid : शहाजीबापूंवर धाड, महायुतीत भगदाड? Special Report

shahajibapu patil office raid sangola home marathi news special report abp majha

शहाजीबापू... सांगोल्याचे शहाजीबापू ओळखले जातात ते त्यांच्या काय झाडी काय डोंगार या डायलॉगसाठी... मात्र याच शहाजीबापूंना आता विरोधक काय झाडी आणि काय धाडी असा डायलॉग मारत डिवचू लागलेत... आणि त्यामागचं कारण म्हणजे रविवारी रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं केलेली छापेमारी...भाजपविरोधात सतत बोलले म्हणून शहाजीबापूंवर छापे पडले असं शिवसेनेला वाटतंय.. तर सगळ्यात पक्षाच्या नेत्यांवर छापेमारी झाली असं उत्तर भाजपकडून देण्यात येतंय.. असो.. सध्या सांगोल्याचा किल्ला लढवताना शहाजीबापू एकटे पडलेत एवढं नक्की...

काय झाडी... काय डोंगार... काय हाटील... या डायलॉगमुळे चांदा ते बांदा फेमस झालेल्या शहाजी बापू पाटलांची सध्याची अवस्था काय आहे , हे सांगण्यासाठी त्यांचा हा डायलॉग पुरेसा आहे...

हल्ली डोळ्यात पटकन पाणी उभं राहतं...

डरकाळी फोडण्याची भीती वाटते की नाही हे ठोस माहीत नाही, पण डरकाळीची इच्छा होत नाही एवढं मात्र नक्की...

असं असलं तरी झुकेगा नही साला हा पुष्पाचा अॅटीट्यूड अजून शाबूत आहे...

आपण स्वतः झुकणार नसलो तरी ज्यांना झुकवायचंय, त्याचा थंड डोक्यानं त्यांनी विचार सुरू केलाय..

आणि शहाजी बापूंवर विचार करण्याची ही वेळ ओढवलीय, ती रविवारी रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं टाकलेल्या छाप्यामुळे...

रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी सांगोल्यासाठी तो हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याचा ठरला..रविवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली...आपण आजारी असताना भाजपनं निवडणुकीत एकटं का पाडलं? असा सवाल विचारणाऱ्या शहाजीबापूंबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र फडणवीसांनी शहाजीबापू पाटलांबद्दल ब्र काढला नाही. त्यानंतर रात्री शहाजीबापू पाटलांची सभा झाली. गर्दी जमवण्यात शहाजीबापू देखील चांगलेच यशस्वी झाले

सभा संपताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं सांगोल्यात एन्ट्री घेतली..

खरं तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं शहाजीबापू पाटलांबरोबरच, भाजप आणि शेकापच्या कार्यालयावर देखील छापे टाकले...

मात्र राजकारणात चर्चा सुरूय ती फक्त आणि फक्त शहाजीबापूंचीच...

आता या छापेमारीसाठी शहाजीबापूंनी दोन जणांकडे बोट वळवलंय

एक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढवणारे मात्र सध्या पक्षात जास्त सक्रिय नसणारे दीपक साळुंखे..

आणि दुसरे म्हणजे भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

शहाजीबापूंचे आरोप म्हणजे दीपक साळुंखे आणि शेकापला निव्वळ नाटक वाटतंय.

शहाजी बापूंची ही नाटक कंपनी आहे .. त्यांना निवडणुकीत असा कांगावा करायची सवय आहे .. पण आता त्यांनी लक्षात ठेवावे त्यांच्या कपाळाला गुलाल सोडा माती सुद्धा लागणार नाही ..

निवडणूक काळा छापेमारी ही प्रशासनाची कारवाई असते यात सत्ताधारी आणि विरोधक असा विषयच नसतो ..
या छापीमारीत ना पालकमंत्र्याचा संबंध आहे ना माझा ना दीपक साळुंखेचा .. आम्ही छापेमारी केली असती तर आमच्या कार्यालयावर कसे छापे पडले)

शहाजीबापू भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे त्यांच्यावर छापेमारी झालीय का असा प्रश्न आता शिंदेंची शिवसेना विचारू लागलीय

शहाजीबापूंवरच्या छापेमारीचा विषय शिंदेसाहेब सिरियसली घेतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला...

मात्र या छापेमारीत एकनाथ शिंदेंना सिरियसली घेण्यासारखं काही वाटत नाहीय

शहाजीबापूंवरच्या छापेमारीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप झाल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सिरियली उत्तर दिलंय

शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सवाल जवाब सुरू असताना, ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी शहाजी बापूंना टोला लगावण्यासाठी ऊस बाहेर काढला..

गुवाहाटीला जाताना 'झाडी डोंगर हॉटेल' गोड लागले.

आता भाजप विरुद्ध ब्र काढला की छाप्याची मालिका सुरू झाली.

खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे.

'ओके मध्ये आहे', असं म्हणावंच लागेल आता बापू!

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Maharashtra Politics LIVE | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Nana Patole | Vijay Wadettiwar | Sharad Pawar | Maharashtra Local Body Election | BMC Election | BMC Election LIVE | Maharashtra Election News | Mahayuti | MVA | Shiv Sena UBT | MNS | Mumbai News |

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Shahjibapu Home Raid : शहाजीबापूंवर धाड, महायुतीत भगदाड? Special Report

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Bade Mudde | Maharashtra Elections | नगरपरिषद निवडणुकीत विरोधक उदासीन आहेत? | MVA Vs Mahayuti

Bade Mudde | Maharashtra Elections | नगरपरिषद निवडणुकीत विरोधक उदासीन आहेत? | MVA Vs Mahayuti

Nilesh Rane Shivsena : माझ्या आयुष्यातली दुसरी इनिंग शिंदे साहेबांमुळे मिळाली, निलेश राणे Exclusive

Nilesh Rane Shivsena : माझ्या आयुष्यातली दुसरी इनिंग शिंदे साहेबांमुळे मिळाली, निलेश राणे Exclusive

Shahajibapu Patil Speech | 'विनाकारण माझा घात केला', Jaykumar Gore यांच्यावर आरोप

Shahajibapu Patil Speech | 'विनाकारण माझा घात केला', Jaykumar Gore यांच्यावर आरोप

Special Report | Omraje Nimbalkar On Eknath Shinde | शिंदेंच्या लाव रे फोनची खिल्ली | Zee24Taas

Special Report | Omraje Nimbalkar On Eknath Shinde | शिंदेंच्या लाव रे फोनची खिल्ली | Zee24Taas

Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर हल्ला

Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर हल्ला

Jayant Patil यांना सर्वपक्षीय विरोधकांनी घेरलं! सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jayant Patil यांना सर्वपक्षीय विरोधकांनी घेरलं! सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Uddhav Thackeray Mumbai | उद्धव ठाकरे मुंबईतून कडाडले | BMC Elections | Marathi News N18V

Uddhav Thackeray Mumbai | उद्धव ठाकरे मुंबईतून कडाडले | BMC Elections | Marathi News N18V

Shahajibapu Patil Majha Katta Full:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी

Shahajibapu Patil Majha Katta Full:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी

Muktainagar NagarPanchayat Election: Raksha Khadse की Chandrakant Patil, कौल कुणाला? हवा कुणाची?

Muktainagar NagarPanchayat Election: Raksha Khadse की Chandrakant Patil, कौल कुणाला? हवा कुणाची?

Uddhav Thackeray Speech | मुंबई कुणाच्या हातात जाऊ देणार नाही | BMC Election 2025

Uddhav Thackeray Speech | मुंबई कुणाच्या हातात जाऊ देणार नाही | BMC Election 2025

Special Report | Shahajibapu Patil | कार्यालयावर छापेमारी! शहाजीबापूंना धक्क्यावर धक्के

Special Report | Shahajibapu Patil | कार्यालयावर छापेमारी! शहाजीबापूंना धक्क्यावर धक्के

Special Report On Shahaji Bapu Patil | शहाजी पाटलांच्या कार्यालयाची झाडाझडती | Zee24Taas

Special Report On Shahaji Bapu Patil | शहाजी पाटलांच्या कार्यालयाची झाडाझडती | Zee24Taas

महाराष्ट्र मला घाबरतो आणि XXX..शहाजी बापू पाटलांचा भाजपवर हल्लाबोल..| Shahaji Bapu Patil on BJP |SA4

महाराष्ट्र मला घाबरतो आणि XXX..शहाजी बापू पाटलांचा भाजपवर हल्लाबोल..| Shahaji Bapu Patil on BJP |SA4

शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड; एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Eknath Shinde | UNCUT

शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड; एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Eknath Shinde | UNCUT

Pandharpur | Shahajibapu Patil | 'निवडणुकीत भाजपला आपला पराजय दिसत असल्यामुळे...'

Pandharpur | Shahajibapu Patil | 'निवडणुकीत भाजपला आपला पराजय दिसत असल्यामुळे...'

Shahaji Bapu Patil | जयकुमार गोरेंवर निशाणा; कार्यालयावरील कारवाईपूर्वी शहाजीबापूंचं भाषण

Shahaji Bapu Patil | जयकुमार गोरेंवर निशाणा; कार्यालयावरील कारवाईपूर्वी शहाजीबापूंचं भाषण

Aaj Ki Baat : Pakistan में सियासी संग्राम क्यों? | Asim Munir | Imran Khan | Parliament Session

Aaj Ki Baat : Pakistan में सियासी संग्राम क्यों? | Asim Munir | Imran Khan | Parliament Session

काय डोंगर, काय झाडी, आता शहाजीबापूंवर धाडी | Special Report | Shahaji Bapu Patil

काय डोंगर, काय झाडी, आता शहाजीबापूंवर धाडी | Special Report | Shahaji Bapu Patil

Shahaji Bapu Patil EXCLUSIVE Uncut | सांगोल्यातील पक्ष कार्यालयावर छापा; शहाजी पाटील EXCLUSVIE

Shahaji Bapu Patil EXCLUSIVE Uncut | सांगोल्यातील पक्ष कार्यालयावर छापा; शहाजी पाटील EXCLUSVIE

Dhananjay Munde स्टार प्रचारक तरी, परळीबाहेर एकही सभा का नाही? | Parli | Beed | Sakal News

Dhananjay Munde स्टार प्रचारक तरी, परळीबाहेर एकही सभा का नाही? | Parli | Beed | Sakal News

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]