झाला देशव्यापी आकांत अजुनी का निजले यदुनाथ श्रीगुरुदेव बाल भजन मंडळ मानवसेवा छात्रालय गुरुकुंज मोझरी
Автор: UDAY WADHAI
Загружено: 2025-07-27
Просмотров: 1918
झाला देशव्यापि आकांत
(चालः विझले रत्नदीप नगरात...) झाला देशव्यापि आकांत । अजुनी का निजले यदुनाथ ? ।। धृ ०।। घाबरले हे दीन - जन सारे । अन्नावाचुनि मरति बिचारे । कोणी न घेई करुणा त्यांची, द्यावी कुणाला हाक ?।
१।।
जिकडे - तिकडे गट पक्षांचा । तांडव दिसतो अति स्वरुपाचा । ध्वनि ऐकेना कोणी कुणाचा, एक दुजावर मात ! ।।
२।।
तरुणांना नच भानचि उरले । यौवन त्यांचे व्यसनी मुरले । तुकड्यादास म्हणे का धरले हट्ट असे हृदयात ? ।।
३।।
सदरकर्ते
श्रीगुरुदेव मानव सेवा छात्रालय बाल भजन मंडळ गुरुकुंज मोझरी
आपल्या या चॅनेल वरील व्हिडिओ कोणाच्याही कोणाच्याही भावना दुखवण्याकरिता नसतात शुद्ध हेतू हा समाजाचे प्रबोधन करणे आहे
#सत्यपाल महाराज कीर्तन सादरीकरण
Udaypal wanikar
अपलोड बाय
#उदयपाल महाराज वणीकर
सत्यपाल महाराजांचे शिष्य
सप्त खंजरी कीर्तनकार
संपर्क contact मोबाईल #9665657735
instagram id follow us
@ #satyapal_maharaj_fan_club
@ #udaypalwanikar
our YouTube channel
@
# / @udaywadhai
विडिओ रेकॉर्डिंग बाय राजेश भाऊ काईंगे सारथी (ड्रायव्हर) 9822789839
सादरीकरण #सत्यपाल #महाराज
अकोट जी अकोला
अपलोड बाय उदयपाल वणीकर
सप्त खंजरी प्रबोधनकार
सत्यपाल महाराजांचे शिष्य
सम्पर्क 9665657735
सादरीकरण
सत्यपाल महाराज
अकोट जी अकोला
आमच्या चॅनेल वरील महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध प्रबोधनकार यांचे व्हिडीओ लिंक
अवश्य बघा
सत्यपालमहाराजकिर्तनsatyapalmaharaj
समाजप्रबोधन
गुरुवर्य सत्यपाल महाराज
• बाई वाड्यावर या ह्या विषयावर सत्यपाल महारा...
• Видео
• गरिबांच्या दिवाळीची खरी काय परिस्थिती आहे ...
उदयपाल वणीकर सप्त खंजरी प्रबोधनकार
• सोनू तुझा भरवसा नाय SATYAPAL MAHARAJ UDAYP...
• बाहेर वाघ बनतो घरात वाघीणच बोलते सत्यपाल म...
• गीत ऐकून अश्रू अनावर होईल महापरिनिर्वाण दि...
• जुने कीर्तन old उदयपाल वणीकर अवश्य बघा सैर...
"सत्यपाल महाराज यांचे हास्यपूर्ण कीर्तन" या व्हिडिओमध्ये सत्यपाल महाराज आपल्या आकर्षक शैलीत आणि विनोदी भाषेत भक्तिरसात न्हालेल्या कीर्तनाची सादरीकरण करतात. महाराजांचे शब्द आणि हसवणारे संवाद श्रोत्यांना हसवून टाकतात, त्याचवेळी धार्मिक संदेश देखील देतात. हे कीर्तन एक अद्वितीय अनुभव देणारे आहे, जे मनोरंजन आणि अध्यात्माचा सुंदर संगम आहे. सत्यपाल महाराज यांच्या हास्याने भरलेल्या या कीर्तनाचा अनुभव नक्कीच तुमचं मन प्रसन्न करेल.
आमचे व्हिडिओ कोणाचेही भावना दुखवण्याकरिता नसतात शुद्ध हेतू हा समाजाचे प्रबोधन करणे आहे
----------------------------------------------------------
#सत्यपाल महाराज कीर्तन सादरीकरण
*************************************
Udaypal Wanikar: अपलोड बाय
#उदयपाल महाराज वणीकर
सत्यपाल महाराजांचे शिष्य
सप्त खंजरी कीर्तनकार
संपर्क contact मोबाईल #9665657735
++++++++++++++++++++++++++++++++++
instagram id follow us
@ #satyapal_maharaj_fan_club
@ #udaypalwanikar
our YouTube channel
@ # / @udaywadhai
विडिओ रेकॉर्डिंग बाय राजेश भाऊ काईंगे सारथी (ड्रायव्हर) 9822789839
सादरीकरण
#सत्यपाल #महाराज
अकोट जी अकोला
अपलोड बाय
उदयपाल वणीकर
सप्त खंजरी प्रबोधनकार
सत्यपाल महाराजांचे शिष्य
सम्पर्क 9665657735
सादरीकरण
#सत्यपाल #महाराज
अकोट जी अकोला
अपलोड बाय
उदयपाल वणीकर
सप्त खंजरी प्रबोधनकार
सत्यपाल महाराजांचे शिष्य
सम्पर्क #9665657735
आमच्या चॅनेल वरील महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध प्रबोधनकार यांचे व्हिडीओ लिंक
अवश्य बघा
#सत्यपालमहाराजकिर्तनsatyapalmaharaj
#समाजप्रबोधन गुरुवर्य सत्यपाल महाराज
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: