Mahar Vatan Jamin | विकता येते का | नियम काय सांगतात | Parth Pawar | Ajit Pawar | Land Scam Pune |
Автор: DotCom - Carry On Marathi
Загружено: 2025-11-06
Просмотров: 13002
Mahar Vatan Jamin | विकता येते का | नियम काय सांगतात | Parth Pawar | Ajit Pawar | Land Scam Pune |
घोटाळा... घोटाळा आणि आपला महाराष्ट्र हे म्हणजे अतूट नातं आहे. म्हणजे development वरती, infrastructure वरती स्पर्धा लागली पाहिजे , पण मला वाटतंय आपल्या राज्यात कायतरी उलटं आहे का काय काय माहिती... इथं बहुतेक कोण कसा घोटाळा करतंय भ्रष्टाचार करतंय अशी स्पर्धा लागल्यासारखं वाटतंय. हे असल सगळ बोलायचं कारण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, काल पासून मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरती एक भुखंड घेतल्या प्रकरणी आरोप होत आहेत. आता ते आरोपी काय आहेत वगैरे सगळ तुम्ही बघितलं असेल, ते थोड ठेऊया बाजूला. पण या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे, ही जी जमीन पार्थ पवार यांनी कमी किंमत देऊन घेतलीय असं म्हणत्यात ती जमीन महार वतनातील आहे अशी एक चर्चा सुरू आहे. आता महार वतनातली जमीन हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेल, घरात गावात किंवा मग मुळशी पॅटर्न सारख्या पिक्चर मध्ये. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना महार वतनातल्या जमिनी म्हणजे काय हे माहित नसणारय. मग तुम्हाला एखादी गोष्ट माहित नसली तर भाऊ आहे की. आज या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहे याच महार वतनातल्या जमिनी बद्दल.
.
.
Images in this Video used for representation purpose only
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, , educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thank You !
आमच्या शाखा :
Facebook:
https://www.facebook.com/people/Carry...
Instagram :
https://www.instagram.com/carryonmara...
X :
https://x.com/CarryOnMarathi?t=gqApei...
Research And Scripting - Akshay Sonawane / Aashutosh Kumthekar
Editing & Graphics - Sumit Ajitrao Jagdale / Prathamesh Khilare
Thambnail - Prathamesh Khilare / Aashutosh Kumthekar
Channel Design & Promotions - Pratik Sampatrao Nikalje & Ganesh Machchindra Pawar
.
.
#maharvatan #parthpawar #ajitpawar #ajitdada #puneland #landscam #punelandscam #parthpawarscam #ajitpawarpress #devendrafadnavis #newsmarathi #latestnews #carryonmarathi
.
.
marathi news, parth pawar,
parth pawar ghotala,
parth pawar scam,
pune land scam,
pune jamin ghotala,
pune jamin scam,
ajit pawar ghotala,
parth pawar jamin,
pune koregaon park jamin,
mahar vatan,
mahar vatnachi jamin,
mahar vatnatli kamin vikta yete ka,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: