काय आहे Posh Law ? काम करणाऱ्या महिलांना संरक्षण देणारा कायदा
Автор: Gyan Journey
Загружено: 2025-05-09
Просмотров: 127
#WorkplaceSafety #MarathiPodcast #Gyanjourney
काय आहे Posh Law ? काम करणाऱ्या महिलांना संरक्षण देणारा कायदा
या Gyanjourney च्या खास भागात आम्ही बोलतोय CA आणि POSH सल्लागार ऐश्वर्या प्रभू यांच्यासोबत, ज्या आपल्याला POSH (Prevention of Sexual Harassment) कायदा २०१३ विषयी सविस्तर माहिती देतील.
🏢 POSH कायदा म्हणजे काय?
👥 आंतरिक समिती आणि संस्थेची भूमिका काय असते?
🛑 कार्यस्थळी महिलांसाठी सुरक्षित वातावरण कसे निर्माण करता येईल?
जर तुम्ही HR, नियोक्ता, कर्मचारी किंवा या विषयात रस असलेले कोणीही असाल, तर हा एपिसोड नक्कीच माहितीपूर्ण ठरेल.
🎙️ पाहुण्या: CA आणि POSH सल्लागार ऐश्वर्या प्रभू
Instagram link: / aishwaryathoughts
🎧 होस्ट: [ओंकार कुलकर्णी । विश्वजीत यादव ]
📲 आमचं इंस्टाग्रामवर फॉलो करा: / gyanjourney
✅ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#POSHActMarathi #WorkplaceSafety #Gyanjourney #AishwaryaPrabhu #MarathiPodcast #SexualHarassmentLaw
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: