Ambadas Danve Press LIVE: महेंद्र दळवी यांचा नोटांच्या बंडलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, प्रेस सुरु
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-09
Просмотров: 1595
#AmbadasDanve #MahendraDalvi #Shivsenaubt
नागपूर हिवाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवशी सकाळीच उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा कॅश बॉम्ब टाकला. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तीन व्हिडिओ आहेत. यामध्ये एका व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. तर इतर व्हिडिओपैकी एकात नोटांची बंडलं दिसत आहेत. विशेष म्हणजे X वरील पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. यानंतर प्रेसमधून अंबादास दानवे काय म्हणाले आहेत पाहूयात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: