मोहरम सवारी - 2024
Автор: Maharaja Of Nagpur Trust
Загружено: 2024-07-16
Просмотров: 33720
#नागपूर - हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक √ #मोहरम त्या निमित्ताने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी तब्बल 100 पेक्षा जास्त सवारी सह हजारो हिंदू मुस्लिम भक्तगणानें आमचे निवासस्थान #सिनियर_भोंसला_पॅलेस ला भेट दिली. त्या सवारीचा राजपरिवाराच्या वतीने यशोचीत सन्मान केला गेला. या वर्षीचे (2024) डोळ्याचें पारणे फेडणारे मोहरम सवारीचे चित्रीकरण (Video)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: