तृणधान्य व कडधान्यांच्या योग्य प्रमाणात प्रोटीन व फायबरयुक्त 1किलो थालीपीठ भाजणी thalipeethbhajani
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2025-11-10
Просмотров: 24688
साहित्य व प्रमाण (वाटीचे प्रमाण)
दोन वाट्या ज्वारी
एक वाटी बाजरी
एक वाटी गहू
एक वाटी नाचणी
एक वाटी तांदूळ
एक वाटी साल वाली मूग डाळ किंवा अख्खे मूग
एक वाटी हरभरे किंवा चण्याची डाळ
एक वाटी मसूर डाळ किंवा अख्खा मसूर
अर्धी वाटी साबुदाणे
एक वाटी पोहे
पाऊण वाटी धने
पाव वाटी जिरे
एक चमचा मेथी दाणे
साहित्याचे वजनी प्रमाण
300 ग्रॅम ज्वारी
100 ग्रॅम बाजरी
100 ग्रॅम गहू
100 ग्रॅम नाचणी
100 ग्रॅम तांदूळ
100 ग्रॅम साल वाली मूग डाळ
100 ग्रॅम हरभरे
100 ग्रॅम अख्खा मसूर किंवा मसूर डाळ
50 ग्रॅम साबुदाणे
50 ग्रॅम पोहे
35 ग्रॅम धने
10 ग्रॅम जिरे
5 ग्रॅम मेथी दाणे
टिप.👇
साधारण 1100 ग्रॅम इतकी भाजणी होते कारण भाजल्यानंतर प्रत्येक धान्य थोडेसे हलके होते तसेच गिरणीत दळायला दिल्यानंतर सुद्धा थोडीशी घट येते म्हणून एक किलो तयार भाजण्यासाठी हे प्रमाण अगदी अचूक आहे.
#thalipeethbhajani
#1kgthalipeethbhajani
#bhajanichithalipeeth
#priyaskitchen
#saritaskitchen
#bristihomekitchen
#yourfoodlab
#recipe
#breakfastrecipe
#multygrainaata
#multygrainthalipeethbhajani
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: