Dharmaveer 2 नेमकं सत्य काय? | हे सीन नक्कीच विचार करायला लावतील | Anand Dighe & Eknath Shinde
Автор: The Irasal द इरसाल
Загружено: 2024-10-02
Просмотров: 3492
#dharmaveer2 #ananddighe #eknathshinde
निवडणूक आली की उमेदवार आपल्या प्रचारासाठी गाणी, व्हिडिओ तयार करतात आणि ते लोकांमध्ये व्हायरल केली जातात. मात्र आजकाल काही नेत्यांकडून स्वतःवर चित्रपट काढत लोकांवर प्रभाव पाडण्याचा ट्रेण्ड आल्याच दिसत आहे. सध्या महाराष्ट्रमध्ये धर्मवीर टू या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. ठाण्याचे अनभिक्षित सम्राट म्हणून समजले जाणारे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. चित्रपट सृष्टीसह सामान्यांमध्ये देखील त्याची मोठी चर्चा झाली होती. आता प्रदर्शित झालेला पिक्चर म्हणजे त्याचाच सिक्वल आहे असं तुम्हाला वाटेल, पण थांबा. सिनेमाच्या नावात जरी धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही टॅगलाईन दिली असली तरी, ही दिघेंच्या हिंदुत्वाची नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची गोष्ट असल्याचं म्हणावं लागेल. आता मी हे का म्हणतोय? हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय द इरसाल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: