मंगळवारचा आठवडा बाजार। weekly market। लांज्याचा आठवडा बाजार
Автор: सौंदर्यांची खाण कोकण
Загружено: 2021-01-19
Просмотров: 18931
आठवडा बाजार लांजा.......
लांजा तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आठवड्याच्या दर मंगळवारी बाजार भरला जातो. या बाजारामध्ये लांजा तालुक्यांमध्ये असणाऱ्या सर्व गावातील लोक जीवनावश्यक सामानाची खरेदी करण्यासाठी या मंगळवारच्या बाजारांमध्ये आवर्जून येतात.
मंगळवारच्या बाजारांमध्ये होणारी गर्दी तसेच थोडीशी शॉपिंग करतानाचा हा एक व्हिडिओ......
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
चॅनेलवर अजूनही नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा.
सौंदर्याची खाण कोकण
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: