South India Trip 2025 दिवस 4 (Gokarna Mahabaleshwar मुर्डेश्वर
Автор: KrishnaraJ.S.B Solo rider
Загружено: 2025-09-12
Просмотров: 78
South India trip 2025#
#Roadtrip #southindia #Tamilnadu #Andhra Pradesh #tirupatibalajitemple #kanchipuram #Mahabalipuram #lipakshi #chitradurga #hampi #badami #pattadakallu #kudalsangam #southindiatourism #Karnataka #Kerala
🚨महत्वाची 🚧सूचना 🚨
🚙साउथ इंडिया ट्रिप2025🚙
श्रावण महिन्याच्या शेवटला निघायचे नियोजन आहे
🚩🏔️🛕🫂🚘❤️🥶🤓
कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश🤞 टारगेट कन्याकुमारी
🛕🗻🏔️🚘🫂🥶😎
आपण ट्रीपला गेल्यावर कमीत कमी बजेट कस होईल याचा विचार केला जाईल
Remark
१) आपली ट्रिप कमीत कमी १६ दिवस जास्तीत जास्त २० दिवसाची असू शकते
२) 💸आपल्या ट्रिपचे खर्चाचे बजेट वीस ते पंचवीस हजार ₹ असेल एकदा ट्रीप ला गेलो की कुठलेही कारण चालणार नाही ?,
IMP ३) 💰ट्रीपच्या सुरुवातीला जो ०१/०८/२०२५ तारखेपर्यंत ५०००रु ॲडव्हान्स जमा करेल तोच फिक्स राहील परत कुठल्याही कारण चालणार नाही याची नोंद असावी.
*)परत विचारलं नाही असं म्हणू नका गाडीची भरती झाल्यावर कुठलीही कारण चालणार नाही
४) एकदा ऍडव्हान्स भरला की तो परत माघारी मिळणार नाही
५) 🧳जाताना सामान कमीत कमी घेणे जेणेकरून रिसायकल होणारे घ्यावे👖👕🧥🩲
🚨🚨🛑🛑🚨🚨
५)🚨फिरायला येताना आपल्या घरच्यांची परमिशन व स्वतःच्या जबाबदारीवर फिरायला येणे तुम्हाला नेणारा आणि नियोजन करणारा जबाबदार राहणार नाही🚨
South India Trip 2025 Day 3 (Gokarna Mahabaleshwar Om Beach Yana Cave
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: