अवघ्या 10 रुपयांत कुकरमध्ये बनवा कापसासारखा मऊ-मऊ चॉकलेट केक | Biscuit chocolate cake
Автор: मराठी सुगरण
Загружено: 2019-11-03
Просмотров: 7765904
सामग्री :
1 हॅप्पी हॅप्पी बिस्किट पुडा
1 चमचा तेल
चवीनुसार मीठ
1 वाटी दुध
अर्धा टीस्पून बेकिंग पावडर
अर्धा टीस्पून खायचा सोडा
ड्राय फ्रूट
तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेल subscribe करा !! व घंटी ही वाजवा !!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: