महाराष्ट्रातील तिरंग्यासाठी पहिला लढा | Bilashi Satyagraha |
Автор: Life in Wildlife Umakant Chavan
Загружено: 2025-08-15
Просмотров: 353
महाराष्ट्रातील तिरंग्यासाठी पहिला लढा | Bilashi Satyagraha | #sangli #independence #freedom
कदाचित तुम्हाला हे माहीतच नसेल की भारताचा झेंडा देशाच्या स्वातंत्र्या आधी १९३० साली तब्बल 51 दिवस सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात फडकत ठेवला होता काही क्रांतिकारकांनी.. त्यासाठी जे बंड झाले, सत्याग्रह झाला, जे युद्ध झाले.
इथे देखील"जालियनवाला बाग" सारखा रक्तरंजित रणसंग्राम घडला, परंतु हे आपल्या इतिहासात कुठेच नोंद नाहीये...! असं का ?
बर आपल्या इतक्या जवळ असून देखील या गोष्टींची आपल्याला कल्पनाच नाहीये..?
चला जाणून घेऊया हे नेमके आहे काय ?
#bilashi
#बिळाशी
#freedom
#independence
#independenceday
#sangli
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: