Radu Nako Bala Mi Panyala Jate | Karaoke Track | रडू नको बाळा मी पाण्याला जाते Shivani Shinde गवळण
Автор: VRB~tracks
Загружено: 2025-08-13
Просмотров: 36363
रडू नको बाळा मी पाण्याला जाते
Karaoke Track
मूळ गायिका : शिवानी शिंदे
गवळण : संत एकनाथ महाराज
संगीत : स्वरांजली हिंगे
संगीत संयोजक : चंदन कांबळे
Karaoke Track by :- VijayRaje 🗡️ Bhosale
-------------------------------------------------------------------------
Song Lyrics :-
^
*-
-^
रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते
रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते...
पाण्याला जाते पाणी घेऊन येते
पाण्याला जाते पाणी घेऊन येते
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
लोण्याचा गोळा तुला खायाला देते
लोण्याचा गोळा तुला खायाला देते...
खायाला देते पाणी घेऊन येते
खायाला देते पाणी घेऊन येते
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
चांदीचा भवरा तुला खेळाया देते
चांदीचा भवरा तुला खेळाया देते...
खेळाया देते पाणी घेऊन येते
खेळाया देते पाणी घेऊन येते
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
^
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर
VijayRaje_ßђ๏รคɭє
-^
एका जनार्दनी तुला झोका मी देते
एका जनार्दनी तुला झोका मी देते...
झोका मी देते पाणी घेऊन येते
झोका मी देते पाणी घेऊन येते
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते
रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते...
पाण्याला जाते पाणी घेऊन येते
पाण्याला जाते पाणी घेऊन येते
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(रडू नको बाळा मी पाण्याला जाते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
(पाण्याला जाते पाणी घेऊन येते)
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
Original Track Link :-
• Radu Nako Bala Mi Panyala Jate | Original ...
-----------------------------------------------------------------------
Declaration :-
----------------------
This track is not for commercial use.
It's only for promotional and entertainment purposes.
I don't claim any of this track.
All credits and the rights reserved by :- the Owners and the Creators.
-------------------------------------------------------------------
#superhitgavalan
#shrikrishnasong
#gavalankaraoke
#hitsofchandankamble
#गवळण
#janmashtamispecialsong
#krishnageet
#gavalansong
#गौळणकराओके
#radunakobala
#mipanyalajate
#मीपाण्यालाजाते
#gopalkala
#जन्माष्टमी
#श्रीकृष्ण
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: