Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सासूबाईंनी बायकोला शिकवला नवीन पदार्थ 😍 | कोकणातील साक्रोली | S For Satish | Ambavali (Kokan)

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-05-31

Просмотров: 133823

Описание:

सासूबाईंनी बायकोला शिकवला नवीन पदार्थ 😍 | कोकणातील साक्रोली | S For Satish | Ambavali (Kokan) #SasubainniShikavaliSakroli #KokaniSakroli #SakroliSweetDish #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

सासूबाईंनी बायकोला शिकवला नवीन पदार्थ 😍 | कोकणातील साक्रोली | S For Satish | Ambavali (Kokan)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

सुट्टी संपवून गावावरून निघालो पनवेलला Traveling 😍 | Kokan To Panvel Pravas | S For Satish | Kokan

सुट्टी संपवून गावावरून निघालो पनवेलला Traveling 😍 | Kokan To Panvel Pravas | S For Satish | Kokan

बिनविरोध निवडून आलेल्या नगर सेवकांवर ओंकार ने रचला रॅप | Maharashtrachi HasyaJatra | Most Funny Clip

बिनविरोध निवडून आलेल्या नगर सेवकांवर ओंकार ने रचला रॅप | Maharashtrachi HasyaJatra | Most Funny Clip

Shab emeraj mubarak ho ap sabhi ko 💚 #aj Mae ne banayi gulgule🥰

Shab emeraj mubarak ho ap sabhi ko 💚 #aj Mae ne banayi gulgule🥰

वर्षाने बनवला बांगडा माशाचा कालवण - Bangada Fish 😍 | Mackerel Fish Curry | S For Satish | Panvel

वर्षाने बनवला बांगडा माशाचा कालवण - Bangada Fish 😍 | Mackerel Fish Curry | S For Satish | Panvel

गावी आल्यावर गेलो साखरी सासूर वाडीला 😍 | मामींची आठवण Sasurwadi Memories | S For Satish | Kokan

गावी आल्यावर गेलो साखरी सासूर वाडीला 😍 | मामींची आठवण Sasurwadi Memories | S For Satish | Kokan

आमच कोकणातील घर | Travel Vlog @JourneyWithJuili Ep. 02

आमच कोकणातील घर | Travel Vlog @JourneyWithJuili Ep. 02

संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe

संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe

केळशी बाजारपेठेत फेरफटका आणि खरेदी 😍 | जुनी दुकाने Kelshi Bajarpeth Shopping | S For Satish | Kokan

केळशी बाजारपेठेत फेरफटका आणि खरेदी 😍 | जुनी दुकाने Kelshi Bajarpeth Shopping | S For Satish | Kokan

Я ОбОлДеЛа ! Нашла коробочку на свалке . А ТАААМ ... Не свалка а ювелирный магазин ! Dumpster Diving

Я ОбОлДеЛа ! Нашла коробочку на свалке . А ТАААМ ... Не свалка а ювелирный магазин ! Dumpster Diving

Bhokache Vade | भोकाचे वडे | गटारी स्पेशल | Roshani's Kitchen

Bhokache Vade | भोकाचे वडे | गटारी स्पेशल | Roshani's Kitchen

अरे टाकल्या तुझ्या बापानी तरी असा परकर शिवला होता का ? | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

अरे टाकल्या तुझ्या बापानी तरी असा परकर शिवला होता का ? | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

नाताळ सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Bus Travelling | S For Satish | Ambavali, Kokan

नाताळ सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Bus Travelling | S For Satish | Ambavali, Kokan

एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode

एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode

आईने बनवले वाकटी सुकटचे कालवण Kalvan 😍 | Vakati Sukat Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

आईने बनवले वाकटी सुकटचे कालवण Kalvan 😍 | Vakati Sukat Recipe | S For Satish | Panvel, Navi Mumbai

रोहिणी आणि कोमल मध्ये का एवढा भेदभाव😡| सकाळ संध्याकाळ समोर बसून रहा😱| Rohini Ram Sawale| Family Vlog

रोहिणी आणि कोमल मध्ये का एवढा भेदभाव😡| सकाळ संध्याकाळ समोर बसून रहा😱| Rohini Ram Sawale| Family Vlog

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

ОЙБААЙ ! Нашла коробку на свалке . А ТаАаМ ...Это надо видеть !Не мусорка а антикварный магазин

ОЙБААЙ ! Нашла коробку на свалке . А ТаАаМ ...Это надо видеть !Не мусорка а антикварный магазин

तुमचा जन्म सर्वपित्री अमावसेला झाला आहे का तुम्हाला काही येत नाही 😂 प्रवास + प्रश्न | HasyaJatra 486

तुमचा जन्म सर्वपित्री अमावसेला झाला आहे का तुम्हाला काही येत नाही 😂 प्रवास + प्रश्न | HasyaJatra 486

भोगीच्या सणाला केली जाणारी पारंपारीक तिळाची भाकरी व भोगीची भाजी | खेंगट | Bhogichi Bhaji Recipe

भोगीच्या सणाला केली जाणारी पारंपारीक तिळाची भाकरी व भोगीची भाजी | खेंगट | Bhogichi Bhaji Recipe

शिवडी सुक्या मच्छीचा बाजार | Sewri dry fish market | #sewri #dryfish #aagarikoli #viralvideo

शिवडी सुक्या मच्छीचा बाजार | Sewri dry fish market | #sewri #dryfish #aagarikoli #viralvideo

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com