Sapteshwar mahadev temple sangameshwar कोकणामधील प्राचीन कुंड जलव्यवस्थापन
Автор: Ritesh Revale Vlogs
Загружено: 2023-12-27
Просмотров: 307
नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एक छोटासा विडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहें संगमेश्वर मधील एक प्राचीन मंदिर ज्याचे नाव श्री क्षेत्र सप्तेश्वर मंदिर ह्या जागेला भेट दिल्या नंतरचा अनुभव खूप छान आहें इथल्या प्रेत्येक गोष्ठी वस्तू आणि कला पाहण्या सारख्या आहेत निसर्गाने आपल्याला एक दिलेली भेट म्हणावं लागेल तुम्हला हा विडिओ कसा वाटलं ते नक्की मला कळवा
.
आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्या बद्दल तुमचे खूप आभार 💕
.
.
.
#youtuber
#kokan #youtube #temple #ratnagiri #sapteshwer
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: