तार काठी विना उन्हाळी टोमॅटो लागवड | फक्त ५०-६० हजारात टोमॅटो शेती नियोजन
Автор: NextGen Farming 🍅 🌿
Загружено: 2026-01-06
Просмотров: 6042
तार काठी विना उन्हाळी टोमॅटो लागवड | फक्त ५०-६० हजारात टोमॅटो शेती नियोजन #tomato_farming
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, तार आणि काठीचा (Staking) मोठा खर्च न करता अवघ्या ५० ते ६० हजार रुपयांमध्ये उन्हाळी टोमॅटोची यशस्वी लागवड कशी करायची.
जर तुमच्याकडे पाणी कमी असेल आणि भांडवलही कमी असेल, तरीही तुम्ही टोमॅटोचे भरघोस उत्पन्न घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये खालील मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली आहे:
विना तार-काठी टोमॅटो लागवड पद्धत.
उन्हाळ्यातील खत आणि पाणी नियोजन.
कमी खर्चात रोग व कीड नियंत्रण.
जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची ट्रिक.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#tomato #tomatofarming #उन्हाळीटोमॅटो #शेती #agriculture #tomatocultivation
Amol Prabhakar kakde
Msc In Plant Pathology
At Post Borgaon kakde
Tq Chikhali Dist Buldhana
Maharashtra Pin 443201
Mo. 8275602455
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: