Ravindranath Tagore novel "Gora" trailer of ebook (marathi) रवींद्रनाथ टागोर "गोरा" ट्रेलर (मराठी)
Автор: PNF
Загружено: 2023-10-13
Просмотров: 164
Ebook in Marathi available on https://www.amazon.in/dp/B0CLGNDY2V
Ravindranath Tagore's immensely popular Gora is an epic of India in "transition" (as described by Krushna Kruplani). gora is a story of self-discovery and ideological struggles in Indian society. Even in today's age, this captures the mind of readers by becoming a mirror of cultural and social life of India.
This is an abridged translation in Marathi of the epic.
१९वे शतक संपताना आणि २०वे शतक सुरु होत असताना वैचारिक नवजागरणाची जी पहाट या भारतवर्षात आली त्याची बरीचशी सुरुवात बंगालमध्येच झाली असे म्हणता येईल. म्हणूनच -'बंगाल आज जो विचार करतो तो उद्या भारत करेल' असे त्यावेळच्या सर्व विचारवंतांना वाटत होते. विवेकानंद, योगी अरविंद, केशवचंद्र सेन, राजाराममोहन राय आणि रवींद्रनाथ ठाकूर यांच्यापर्यंत सर्व विचारवंत बहराचे उज्ज्वल भवितव्य पाहू शकत होते.
गोरा किंवा गौरमोहन हा तर रवींद्रनाथांचा मानसपुत्र. उंडा, धिप्पाड आणि शुभ्रधवल गौरवरणाचा असा त्यांना तो दिसला. तत्कालीन तरुणांच्यावर ब्राह्मो तत्वज्ञानाचे गारुड असताना प्रथमतः ब्राह्म असणारा गोरा नंतर कट्टर हिंदू होतो.
स्वदेशाशिवाय कसलाच विचार न करणारा गौरमोहन अंतर्यामीचा मातृभक्त, दयाळू आहे पण अन्यायाविरुद्ध लढा देण्याला तयार असणारा आहेच. त्याचा अंतरंग मित्र विनयभूषण हा जणू त्याची सावली आहे. सुचरिता, परेशचंद्र व इतर यांचं एक छोटंसं पण व्यापक विचार करणारं जग आहे.
रवींद्रनाथांची अतिशय गाजलेली, हि गोराच्या स्व-च्या शोधाची व अंतर्गत मानसिक संघर्षाची कथा. आजच्या काळातही 'गोरा' आपल्याला भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचा आरसा बनून वाचकांच्या मनाची पकड घेतो.
#ravindranathtagore #ebook #booktrailer #rabindranathtagore #tagore #ebook #bengaliliterature #marathibooks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: