Tasty poha chivda recipe 😋😍😘
Автор: Jyoti 's kitchen Recipe
Загружено: 2025-11-22
Просмотров: 102
पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागते!
पोहे अर्धा किलो,
शेंगदाणे - 200 ग्राम,
फुटाणा डाळ– 100 ग्रॅम,
सुक खोबरं – 100 ग्रॅम,
कढीपत्ता,
हिरवी मिरची – 50 ग्रॅम,
साखर – 3 चमचे,
बडीशोप –1 चमचा,
हळद –1 चमचा,
धने पूड –1 एक चमचा,
मीठ –1 चमचा,
काळ मीठ – 1 चमचा
हे सगळं साहित्य आपल्याला पोह्यांचा चिवडा बनवायला लागते*
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: