तुझा माझा देवा कारे वैराकार । मनाला भिडणारा हाअंग ऐका। ●yadnik mokal Bhajan ● MarathiBhajan
Автор: GATHA KIRTNACHI
Загружено: 2025-03-10
Просмотров: 2242
अभंग::
देवा तुझा माझा कारे वैराकर |
दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||
बळे बांधोनिया देशी काळाहाती |
ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||
आम्ही देवा तुझी केली होती आशा |
बरवे ऋषिकेश कळो आले || ३ ||
नामा म्हणे देवा करा माझी कीव |
नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||
गायक:: याज्ञिक मोकल
पखवाज:: सार्थक मढवी
तबला :: साई मोकल
#गाथाकिर्तनाची#gathakirtnachi
#भजन
#youtube
#subscribe
LIKE 👍
SHARE
SUBSCRIBE MY YOUTUBE CHANNEL 🙏
🙏धन्यवाद 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: