आत्महत्येचा विचार थांबवा | श्री स्वामी समर्थांचा शक्तिशाली संदेश | Depression वर उपाय |
Автор: shree swami samarth agnikund
Загружено: 2025-05-19
Просмотров: 1625
आत्महत्येचा विचार थांबवा | श्री स्वामी समर्थांचा शक्तिशाली संदेश | Depression वर उपाय | #swamisamarth
आपण जीवनात अत्यंत कठीण प्रसंगातून जात असाल, निराशा, हताशा आणि आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर हे व्हिडिओ नक्की बघा. श्री स्वामी समर्थांचा हा प्रेरणादायक संदेश तुमचं मनोबल उंचावेल आणि जगण्याला नवी दिशा देईल.
हा देह आपला नसून स्वामींचा आहे. ते आपल्याला संकटातून सावरण्याची शक्ती देतात. आत्महत्या हे महापातक आहे आणि त्याचा विचारही भक्ताने करू नये.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
आत्महत्येपासून दूर राहण्यासाठी मानसिक बळ
स्वामी समर्थांची प्रेरणा
डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा आध्यात्मिक उपाय
जीवनावर स्वामींचा अधिकार व त्यांचं रक्षण
स्वामींच्या नामस्मरणातच खरा आनंद आणि समाधान आहे.
🕉️ श्री स्वामी समर्थ!
#SwamiSamarth #DepressionMarathi #SpiritualMotivation #Atmahatya #MentalHealthMarathi #SwamiSamarthPravachan #LifeMotivation #SwamiSamarthBhakti #MarathiMotivation #FaithInSwami
If you're feeling lost or need guidance, don't hesitate to comment your questions below. We’ll try to answer with the blessings of Swami Samarth.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: