विधानसभा निवडणूक २०२४ मतदार जनजागृती अभियान शुभारंभ
Автор: CEO Maharashtra
Загружено: 2024-11-08
Просмотров: 3814
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगानं, मतदारांचा मतदान प्रक्रियेतील प्रत्यक्ष सहभाग वाढावा यासाठी राज्यभरातील मतदार जागृती उपक्रमांचा शुभारंभ दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथून झाला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: