Explainer Katta: Vladimir Putin India Visit मध्ये काय ठरलं ? कोणते डील्स ? भारताला फायदा कसा होणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-05
Просмотров: 124368
#BolBhidu #VladimirPutin #IndiaRussiaSummit
आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची दोन दिवस भारत यात्रा पार पडली, खरतर पुतीन हे भारतासाठी नवीन नाहीत, खरंतर जिनपिंग, पुतीन, ट्रम्प यांच्या पैकी सर्वाधिक पसंती तुम्ही कुणाला देणार, तर यात भारतीय जनमत पुतीन यांच्या पक्षामध्ये जाईल, कारण रशियाबरोबरचं आपलं नातं हे फक्त सामरिक दृष्टिकोनातून नाही, तर व्यवहारिक दृष्टिकोनातून आहे. त्यातुन पुतीन यांना भारत काही नवीन नाही, खरतर भारतात सर्वाधिक वेळा येणारा कोणता नेता असेल तर ते पुतीन आहेत, त्यांची ही दहावी भारत भेट होती. पण या भेटीत कोणते करार झाले ? नेमकं काय ठरलं ? याचा भारताला कसा फायदा होणार आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल:
डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: